Ingegment
'साक्षेगंध' दोन जीवांला बांधण्याचा प्रवाह.
साक्षेगंध मात्र अंगठ्या बदलण्यात नाही समतोल,
किंवा फक्त अंगठ्या बदलण्यासाठी नाही.
ही एक असी वेळ आहे जेव्हा दोन माणसे,
दोन मन, दोन जीव बांधले जातात.
अंगठ्या बोलतांना ते मात्र अंगठ्याच नाही बदलत. त्याच क्षणी त्यांची मन सुद्धा बदलत असते.
तो पहीला स्पर्श दोघांच्या मनाला गुदगुदुन टाकतो.
नंतर ते दोघे मन एक दुसऱ्याचे स्वप्न पाहु लागतात.
जे एका दिवसा पुर्वी अनोळखी ,
अबोली होते ते दिवस रात्र एक मेकाशी बोलु लागतात . एक मेकांची आवडीनिवडी चा विचार करु लागते.
ते येणाऱ्या जीवनाचे सुंदर स्वप्न पाहु लागतात .
ते एक मेकांना जानुन घेण्याचा प्रयत्न करतात.
आणि ह्या प्रयत्नात त्यांची मने जुडुन जाते.
●● S.S.S.B ●●
Comments
Post a Comment